Dhairyasheel Mane Support To congress On shaktipeeth Mahamarg Saam TV
Video

Dhairyasheel Mane News: काँग्रेस आंदोलनाला धैर्यशील मानेंचा पाठिंबा

Dhairyasheel Mane News Today: शक्तिपीठ महामार्गाविरोधात काँग्रेसनं आंदोलन सुरू केलंय. परंतु या आंदोलनाला खासदार धैर्यशील माने यांनी पाठिंबा दिलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शक्तिपीठ महामार्ग होणार आहे. पण हा शक्तीपीठ महामार्ग शक्ती वाढवणारा आहे का? शक्ती काढून घेण्याचा हा महामार्ग आहे का? हे काही कळेना झाले आहे. हे पण देवांच्या नावाखाली आमच्या घरावर कोणीही नांगर फिरवत असेल तर देव सुद्धा त्याला माफ करणार नाही, अशी टीका कोल्हापूर हातकणंगले मतदार संघातील खासदार धैर्यशील माने यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. आज शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT