Tirupati Balaji Parasad News SaamTv
Video

VIDEO : तिरूपती बालाजीच्या प्रसादात किडे? धक्कादायक माहिती आली समोर

Tirupathi Balaji : चरबीयुक्त तूप लाडूच्या प्रसादात वापरल्याचा तिरूपती बालाजी मंदिराचा वाद निवळलेला नसताना आता आणखीन एक नवा वाद निर्माण झाला आहे.

Saam Tv

तिरूपती बालाजी येथील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचे तूप वापरण्याचा वाद अद्याप मिटलेला नसतानाच आता एका भक्ताने इथल्या प्रसादात किडे सापडल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे तिरूपती बालाजी मंदिरातील प्रसादाचा वाद काही थांबण्याची चिन्हं दिसत नाही आहेत.

तिरूपती बालाजी मंदिरातील दुपारच्या जेवणात किडे आढळून आल्याचा दावा एका भक्ताने केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. काही दिवसांपासून तिरूपती बालाजी येथील लाडवाच्या प्रसादात प्राण्यांच्या चरबीचे तूप वापरले जात असल्याचा वाद सुरू असतानाच आता हा नवीन वाद सुरू झाला आहे. मात्र मंदिर प्रशासनाने भक्ताचा हा दावा खोटा असल्याचं म्हंटल आहे. आधी चरबी युक्त तूप वापरल्याचा दावा खरा निघाला होता. त्यानंतर आता पुन्हा हा वाद समोर आल्याने साशंकता भक्तांमध्ये दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: मृत व्यक्तीच्या फोटोसमोर अगरबत्ती लावावी की नाही?

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

SCROLL FOR NEXT