VIDEO: भीषण! Nepal मध्ये भाविकांच्या बसला अपघात, महाराष्ट्रातील 16 जणांचा मृत्यू Saam TV
Video

VIDEO: भीषण! Nepal मध्ये भाविकांच्या बसला अपघात, महाराष्ट्रातील 16 जणांचा मृत्यू

Nepal Accident News: नेपाळमध्ये प्रवासी बसचा अपघात, तनहुँ जिल्ह्यातील मार्त्यांगडी नदीत कोसळली बस.

Uday Satam

नेपाळमध्ये प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. भारतीय प्रवासी असलेली बस तनहुँ जिल्ह्यातील मार्त्यांगडी नदीत कोसळली असून या बसमधून ४० प्रवासी प्रवास करत होते. या घटनेची पुष्टी नेपाळ पोलिसांनी केली आहे. या घटनेत 16 महाराष्ट्रीय लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. "यूपी एफटी ७६२३ असा या बसचा क्रमांक असून यासंदर्भात तनहुँ जिल्हा पोलिसातील डीएसपी दीपकुमार राया यांनी माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही बस पोखराहून काठमांडूला जात होती. या बसमध्ये जळगाव आणि बीड मधील काही प्रवाशी असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून 977-9851107021 14 हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ६५६५ पदांसाठी होणार भरती; रेल्वे मंत्रालयाने दिली मंजुरी

हृदयद्रावक! दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Maharashtra Live News Update : बिबट्याची दहशत, उन्हाचा तडाखा आणि गारपिटीचा कहर; मेंढपाळांवर तिहेरी संकट

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

SCROLL FOR NEXT