Devendra Fadnavis statement  saam tv
Video

Devendra Fadnavis: मराठीचा आग्रह योग्य पण कायदा हातात घेतला तर कडक कारवाई करणार; देवेंद्र फडणवीसांचा मनसेला इशारा, VIDEO

Legal Warning: मराठीच्या मुद्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापले असून मनसे प्रत्येक बँकांमध्ये जाऊन मराठीवरून अक्रम झाली आहे. यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्या नंतर मनसैनिक मराठीच्या मुद्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. यंदाच्या मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीच्या मुद्याला हात घालत मुंबईतील सर्व बँकांमध्ये मराठीचा वापर होत आहे का नाही याची चौकशी करावी असे आदेश मनसे कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर मनसे मुंबईतील बँकांमध्ये जाऊन राडा करताना दिसली. अनेक अधिकाऱ्यांना मनसैनिकांनी चोप दिल्याचा प्रकार देखील पाहायला मिळाला. यावरच बँकांच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला संरक्षण द्या अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

या प्रकरणावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात मराठीचा आग्रह करणं चुकीचं नाही तो आग्रह कुणीही करू शकतं. मात्र, हा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे. जर कोणी कायदा हातात घेतला तर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Tips : टोमॅटो गावठी की हायब्रिड? फरक कसा ओळखायचा? बेस्ट टिप्स

महायुती सरकारकडून विरोधकांना चहापानचं निमंत्रण; महाविकास आघाडीने केली भूमिका स्पष्ट|VIDEO

Maharashtra News Live Update: पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

Rain Alert: वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढचे १५ तास महत्वाचे; २० राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

SCROLL FOR NEXT