Devendra Fadnavis Warn Dhairyasheel Mohite Patil  Saam TV
Video

Special Report : Devendra Fadnavis यांचा Dhairyasheel Mohite Patil यांना इशारा

Devendra Fadnavis News Today | निवडणुकीनंतर माझी तुरुंगात जाण्याचीही तयारी असल्याचं वक्तव्य शरद पवार गटाचे माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलंय. माढ्यातील सभेतून देवेंद्र फडणवीसांनी मोहिते-पाटील घराण्यावर सडकून टीका केली होती.

Saam TV News

निवडणुकीनंतर माझी तुरुंगात जाण्याचीही तयारी असल्याचं वक्तव्य शरद पवार गटाचे माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलंय. माढ्यातील सभेतून देवेंद्र फडणवीसांनी मोहिते-पाटील घराण्यावर सडकून टीका केली होती. मोहिते-पाटील घराण्याची दहशत माढ्यातून संपवणार असं फडणवीस म्हणाले होते. दरम्यान धैर्यशील मोहिते पाटलांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिल्यानंतर माढ्यात आरपारची लढाई होण्याची चिन्हं आहेत. पाहुयात हा रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : पुण्यात मध्यरात्री 'प्रोजेक्ट X' चा थरार! ८० पोलिसांच्या ताफ्याने फार्महाऊस घेरलं; आतलं दृश्य पाहून पोलीसही चक्रावले

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा 23वा हप्ता लवकरच खात्यात, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार वितरण

Gold Rate Update : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात ४,६९० रुपयांनी सोनं स्वस्त, वाचा ताजे दर

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, आज सकाळी दरात वाढ झाली का?

Maharashtra News Live Update: पुणे शहर पाणी कपातीवर दोन दिवसांत निर्णय

SCROLL FOR NEXT