devendra fadnavis on chhagan bhujbal 
Video

छगन कमळ बघ... मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले भुजबळांच्या भाजप प्रवेशाचे संकेत

devendra fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहे. सकाळ सन्मान सोहळ्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चाला उधाण आले आहे.

Namdeo Kumbhar

devendra fadnavis on chhagan bhujbal : मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे छगन भुजबळ अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहेत. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी अनेकदा बोलूनही दाखवली आहे. गेल्या काही दिवसांपासून भुजबळ भाजपात प्रवेश कऱणार असल्याच्या चर्चा उडाल्या होत्या. आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून छगन भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत मिळाले आहे. सकाळ सन्मान सोहळ्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून छगन भुजबळांच्या भाजप प्रवेशाचे संकेत मिळाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाचे सूचक वक्तव्य केलेय. हातात बालभारतीचे पुस्तक घेत मुख्यमंत्री म्हणाले छगन कमळ बघ... त्यानंतर छगन भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज आहेत. छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा भुजबळांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील पासपोर्ट कार्यालय उडवून देण्याची धमकी

पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभेंडीची भाजी कशी बनवायची?

Health News: गॅस, शिंका, जांभई किंवा लघवी थांबवताय? या सवयींमुळे वाढू शकतात गंभीर समस्या

शासकीय कामासाठी मागितली २५ हजाराची लाच; गटविकास अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या

Buttermilk Benefits: वजन कमी करण्यासाठी जेवल्यानंतर ताक पिण्याचा डॉक्टर का सल्ला देतात? जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT