Suresh Khade on Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं विधान कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केलं आहे.  SAAM TV
Video

VIDEO : 'लाडकी बहीण'साठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत; सुरेश खाडेंची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis : योजना कायम ठेवण्यासाठी आपलं सरकार आलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं विधान सुरेश खाडे यांनी केलं आहे.

Saam Tv

महाराष्ट्रात सध्या लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. या योजनेवरून विरोधकांकडून टीका होत आहे. आगामी विधानसभेशी याचा संबंध जोडला जात आहे. असं असतानाच आता सत्ताधारी पक्षातीलच नेते सुरेश खाडे यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. लाडकी बहीण योजना यापुढेही सुरू ठेवायची असल्यास देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं विधान त्यांनी केलं आहे.

सरकार बदललं की योजना बदलतात. त्यामुळं योजना सुरू ठेवण्यासाठी आपलं सरकार आलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असंही कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले.

यापुढे आपलं सरकार आलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असंही आवाहन खाडे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khandeshwar Tourism : 'खांदेश्वर'जवळील 'ही' सुंदर पर्यटन स्थळे एकदा फिरा, पावसाळ्यात निसर्गाच्या प्रेमात पडाल

Snake Bite: सापाने दंश केल्यानंतर काय करावं?

राहुल गांधींकडून कार्यकर्त्यांचा विश्वासघात; काँग्रेसच्या महिला नेत्याचे गंभीर आरोप

Breastfeeding Mothers : बालकांना स्तनपान करणाऱ्या मातांसाठी या ५ गोष्टी नक्की कराव्यात, तज्ज्ञ डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: वसई-विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर फेरीवाल्यांचा ठिय्या

SCROLL FOR NEXT