CM Devendra Fadnavis at Worli Dahi Handi 2025, targeting opposition over BMC corruption. Saam Tv
Video

CM Devendra Fadnavis: वरळी दहीहंडीतून फडणवीसांचा हल्ला; पापाची हंडी फुटली, विकासाची हंडी लागेल|VIDEO

Sinful Pot Broken Development Pot Ready: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी दहीहंडीच्या उत्सवात भाष्य करताना म्हटले की, महानगरपालिकेत पापाची हंडी फोडली आहे आणि आता विकासाची हंडी लागणार आहे.

Omkar Sonawane

वरळी दहीहंडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित

"महानगरपालिकेत पापाची हंडी फोडली आहे" – फडणवीस

"लोणी कोणी खाल्लं, जनतेला माहिती आहे" – विरोधकांवर अप्रत्यक्ष हल्ला

"आता विकासाची हंडी लागेल आणि त्याचं लोणी जनतेपर्यंत पोहोचेल" – फडणवीस

महाराष्ट्रासह विशेषतः मुंबईमध्ये आज दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. वरळी येथील जांबोरी मैदानातील दहीहंडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आणि माध्यमांशी संवाद साधत ते म्हणाले, महानगरपालिकेत परिवर्तन अटळ आहे. महानगपालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली आहे. आता त्या ठिकाणी विकासाची हंडी लागेल. त्या विकासाच्या हंडीतले लोणी आहे ते सामान्यपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. इतकी वर्ष लोणी कुठेणजात होते? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुठे जात होते, तुम्हाला माहीत आहे. तुम्ही माझ्या तोंडातून काढून घेण्याचा प्रयत्न करताय पण जनतेला माहित आहे, लोणी कोणी खाल्लं असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT