VIDEO: Devendra Fadnavis यांच्याकडून राज्यातील पावसाचा आढावा, Saam TV
Video

VIDEO: Devendra Fadnavis यांच्याकडून राज्यातील पावसाचा आढावा, पुण्यात NDRF च्या दोन टीम तैनात

Devendra Fadnavis on Rain News: राज्या मुसळधार पावसाची हजेरी, देवेंद्र फडणवीसांचे प्रशासानाला सतर्क राहण्याचे आदेश.

Uday Satam

राज्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या स्थितीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे. पुणे, मुंबई तसेच राज्यातील इतर भागांचा आढावा फडणवीस यांनी घेतला असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. पुण्यात NDRF च्या 2 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तर एकतानगर भागात 11 बोटींनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापनातील सर्व चमूंना सज्ज राहण्यास सांगण्यात आले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT