Devendra Fadnavis saam tv
Video

Maharashtra Politics: फडणवीसांचा शिंदेंना मिश्किल टोला; कॅबिनेट बैठक दरे गावातच घेऊ|VIDEO

Maharashtra tourism festival 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिश्किल टोला लगावला आहे. शिंदे हे अनेकवेळा दरे गावात जात असता, यावरून फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

Omkar Sonawane

महाबळेश्वर महा पर्यटन मोहोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाषणाच्या वेळी एकनाथ शिंदे यांना मिश्किल टोला लगावाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेकवेळा हे त्याच्या दरे गावात जात असता. यावरून राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू होत असते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदावरून देखील नाराज असल्याची चर्चा होते. त्यावेळी देखील ते अनेक दिवस दरे गावात होते. यावर विरोधक देखील टोलेबाजी करत असतात. या पर्यटन महोत्सवात शिंदे म्हणाले, मी दरे गावात आलो की मुंबईचे तापमान वाढते. यावरच फडणवीस म्हणाले, शिंदे दरे गावचे भूमिपुत्र आहे. त्यांना येण्याची संधी मिळते पण आम्हाला कमी मिळते त्यामुळे आम्ही पुढच्या एक दोन कॅबिनेट बैठक इथेच घेऊ असा मिश्किल टोला फडणवीस यांनी शिंदे यांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: राज्यातील डाळिंबाच्या बागा टार्गेट? पुण्यातील शेतातून तब्बल ४.५ हजार किलो डाळिंब चोरीला, सोलापुरातही तशीच घटना

Maharashtra Live News Update : मंत्री पंकजा मुंडे मयत गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांच्या आज भेट घेणार

Scholarship Exam: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल, 'या' दिवशी होणार पेपर

ठाकरे गटाच्या खासदाराला 100 कोटींसह केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर, माजी आमदाराचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

Tilachi Chutney Recipe : हिवाळ्यात खायलाच पाहिजे, तिळाची पौष्टिक आणि चवदार चटणी!

SCROLL FOR NEXT