Devendra Fadnavis  Saam Tv News
Video

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस उज्ज्वल निकम यांच्याबद्दल काय म्हणाले ?

आता मोदींसोबत जनतेसाठी लढतील असं कौतुक देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांच्याबद्दल केलंय. कसाब...ज्याने शेकडो लोकांना मारलं त्यांच्यासाठी हे अश्रू ढाळतात?

Saam TV News

Devendra Fadnavis On Ujjwal Nikal | उज्ज्वल निकम यांचं देवेंद्र फडणवीसांनी कौतुकच कौतुक केलंय. उज्ज्वल निकम हे जनतेचे वकील होते. उज्ज्वल निकम गुन्हेगार आतंकवादी यांच्या विरोधात लढत होते. आता मोदींसोबत जनतेसाठी लढतील असं कौतुक देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांच्याबद्दल केलंय. कसाब...ज्याने शेकडो लोकांना मारलं त्यांच्यासाठी हे अश्रू ढाळतात? भाजप जनतेसोबत आहे आणि काँग्रेस पार्टी अजमल कसाब सोबत आहे. उद्धव ठाकरे यांना ते काय बोलतात हे कळत नाही. सकाळी वेगळं बोलतात आणि संध्याकाळी वेगळं बोलतात. महाराष्ट्रात आणि देशाच्या मनात मोदी आहेत असंही फडणवीस म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ₹३००० एकत्र मिळणार; लाभार्थी महिलांचा आकडा आला समोर, वाचा अपडेट

Maharashtra politics : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप; पटेल, तटकरे अन् भुजबळांना डच्चू? कार्यकारिणीच्या नव्या यादीने खळबळ

Zodiac Sign Lucky Colour: कोणत्या राशीसाठी कोणता रंग शुभ? तुमच्या आयुष्यात होईल भरभराट

Virar: विरारमध्ये सूर्या धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली, ३० ते ४० फूट उंच पाण्याचे फवारे उडाले; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT