Maratha Reservation News Saam Tv
Video

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीवरुन राजकरण रंगलं!

Devendra Fadnavis: मराठा आरक्षणासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलच वाकयुद्ध रंगलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Political News: मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती.या बैठकीला विरोधकांनी गैरहजेरी लावली. विरोधकांच्या गैरहजेरीवरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकून आपली जात दाखवली आहे,अशी टीका विरोधकांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.दरम्यान फडणवीसांच्या या टीकेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.म्हणाले, मुली पाहून येता आणि लग्नाच्या दिवशीआम्हाला सांगता असं प्रत्युत्तर दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Death : झोपेत बेडवरून पडल्याने वाहतूक पोलिसाचा मृत्यू, नेमकं काय घडलं ?

Dhanteras 2025: धनत्रयोदशीचा दिवस बनवा शुभ! करा 'या' शुभ कामांचा आरंभ, टाळा 'या' चुका

Maharashtra Live News Update: खेडशिवापूर टोलनाक्याजवळ कंटेनरला लागली आग

Amitabh Bachchan: 'मला नियम समजावू नका...'; १० वर्षाच्या मुलाने अमिताभ बच्चन यांचा केला अपमान

Diwali Good Luck: दिवाळीत करा हे ५ सोपे वास्तु उपाय, सुख - समृद्धीसह, लक्ष्मी येईल घरात

SCROLL FOR NEXT