Praveen Darekar congratulates Devendra Fadnavis, calling the Maratha reservation decision a “masterstroke.” Saam TV
Video

Maratha Reservation: देवाभाऊंचा मास्टरस्ट्रोक; आरक्षणाचा GR निघाल्यानंतर प्रवीण दरेकरांचा फडणवीसांना सलाम|VIDEO

Political Reactions On Maratha Quota: भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षणाचा GR निघाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्तुतिसुमन उधळले. देवाभाऊंचा मास्टरस्ट्रोक असे म्हणत त्यांनी ट्विटद्वारे आभार मानले.

Omkar Sonawane

मराठा आरक्षणाचा GR निघाल्यानंतर राज्यभर जल्लोषाचे वातावरण.

भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले.

"देवाभाऊंचा मास्टरस्ट्रोक" असे संबोधत दरेकर यांनी आभार मानले.

समाज बांधवांना फडणवीसांवर पूर्ण विश्वास असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यावरच भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्तुतिसुमन उधळली आहे. देवाभाऊंचा मास्टरस्ट्रोक !!

देवा भाऊ मनःपूर्वक अभिनंदन व आभार !

मराठा समाजच्या हितासाठी कालही प्रामाणिक होतात आजही आहात आणि उद्याही राहाल हे शासन निर्णयातून दाखवून दिलंत. प्रसंगी आरोप, टीकाही सहन केल्यात !

तमाम समाज बांधवांना आपला अभिमान आहे, पूर्ण विश्वास आहे व राहील.

धन्यवाद देवाभाऊ !!!

असे ट्विट भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार भाजपच्या वाटेवर, सांगोल्यात मोठी राजकीय घडमोड

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या शिवणगाव मध्ये पुन्हा भूकंप सदृश्य धक्के

Maharashtra Politics: महापालिका निवडणूक जाहीर होताच ठाण्यात राजकीय भूकंप, महायुतीतला प्रमुख पक्ष फुटणार

क्रीडामंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटले?

Horoscope: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ती राशींना लागणार लॉटरी, प्रगतीसह घरात येणार पैसाच पैसा

SCROLL FOR NEXT