Devendra Fadnavis On Uddhav Thackeray News SAAM TV
Video

Video: 'उद्धव ठाकरे डोकं फिरल्यासारखं बोलतात' - Devendra Fadnavis ; ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर!

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray News: पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर प्रत्यक्ष टीका केली होती.

Jyoti Kalantre

पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष टीका केली. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. म्हणाले, उद्धव ठाकरे नैराश्येतून असं वक्तव्य करत आहेत. असं डोकं फिरल्यासारखं बोलतात, त्याला उत्तर द्यावं वाटतं नाही. परंतु अमित शाह जे बोलले होते की, औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत. हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं आहे. त्याचबरोबर सचिन वाजे यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांवर देखील योग्य ती चौकशी होईल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paan Gulkand Modak Recipe : तोंडात टाकताच विरघळणारा पान-गुलकंद मोदक, गणपतीच्या नैवेद्यासाठी परफेक्ट रेसिपी

High Court : 'Rent’ शब्द वापरल्याने भाडेकरूचा दर्जा मिळत नाही; ३२ वर्षे सुरु असलेल्या खटल्यावर हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई

Mumbai To Ashtavinayak : मुंबई टू अष्टविनायक; कार, बस की ट्रेन? जाणून घ्या कसा कराल सोपा अन् जलद प्रवास

AI Scam: आवाज बदलून गंडा घालणाऱ्यांना लगाम कसा लागणार? झोहो CEOचा भन्नाट उपाय; 'वर्बल पासवर्ड' कसे करेल काम, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT