VIDEO: विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार येणार Saam TV
Video

VIDEO: विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार येणार, Devendra Fadnavis यांच्याकडून विश्वास व्यक्त

Pune Devendra Fadnavis News: पुण्यातील बालेवाडी येथे भाजपचं अधिवेशन, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा.

Uday Satam

पुण्यात आज भाजपचं प्रदेश अधिवेशन पार पडत आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं आहे. यादरम्यान चातुर्मास सुरु आहे. आपल्याला संपर्काचा चातुर्मास साजरा करायचा आहे असं फडणवीस म्हणाले. २०१३ रोजी देखील याच ठिकाणी अधिवेशन घेतलं होत तेव्हा २०१४ ला आपलं सरकार आलं होतं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता देखील आपण याच ठिकाणी अधिवेशन घेत आहोत, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचचं सरकार येणार असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT