Devendra Fadnavis Criticized MVA  Saam Tv
Video

VIDEO: शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री असताना आरक्षण का दिलं नाही? Devendra Fadnavis यांचा सवाल

Devendra Fadnavis Criticized MVA Sharad Pawar Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवारांना सवाल केलाय. त्यांनी दुटप्पी भूमिका सोडण्याचं आवाहन केलंय.

Rohini Gudaghe

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलंय. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केलाय. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, तर शरद पवार चारवेळेस मुख्यमंत्री झाले, त्यांनी आरक्षण का नाही दिलं? असं म्हणत फडणवीसांनी थेट शरद पवारांनाच सवाल केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण ओबीसीत आरक्षण देण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले तुमचं समर्थन आहे का? असा सवाल फडणवीसांनी केलाय. तसंच त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर दुटप्पी भूमिका सोडण्याचं आवाहन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना केलंय. पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची २७ तारखेला कर्जतमध्ये सभा

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

8th Pay Commission : मुंबईतील बैठक संपली; बेसिक सॅलरीमध्ये DA मर्ज होणार का? वाचा अपडेट्स

How to Peel Garlic: आता काही सेकंदात सोलून होईल लसूण; फक्त फॉलो करा या 3 टीप्स

SCROLL FOR NEXT