VIDEO: एका कुटुंबातील दोन महिलांना योजनेचा लाभ घेता येणार, Saam TV
Video

VIDEO: एका कुटुंबातील दोन महिलांना योजनेचा लाभ घेता येणार, Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. एका कुटुंबातील दोन महिलांना योजनेचा लाभ घेता येणार.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये मोठी घोषणा केली आहे. एका कुटुंबातील दोन महिलांना आता योजनेचा लाभ घेता येणार असल्याचं फडणवीस म्हणाले. सेतू केंद्राला योजनेच्या नोंदणीसाठी प्रति अर्ज ५० रुपये राज्यसरकार देणार, अधिकचे पैसे घेतले तर सेतू केंद्र रद्द करणार अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे. केशरी, पिवळं रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल करण्यात आली आहे. एजंटच्या माध्यमातून नोंदणी करु नका असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळणे, कोंडा आणि चिकटपणा टाळायचा? मग घरीच घ्या केसांची अशी काळजी

Steel Tea Strainer: घाणेरडी काळी झालेली चहाची गाळणी मिनिटांत चमकेल! फक्त वापरा 'हा' १ सोपा घरगुती उपाय; दिसेल जादू

Crime News : धक्कादायक! व्यसन न करण्याच्या सल्ल्यावरून भडकला; संतापलेल्या १५ वर्षीय मुलानं क्रूरपणे जीव घेतला

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

राज्यातील २० IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, सरकारचा मध्यरात्री आदेश जारी

SCROLL FOR NEXT