VIDEO: पालघर आणि अलिबागमधील विकासकामांची जबाबदारी MMRDA कडे Saam TV
Video

VIDEO: पालघर आणि अलिबागमधील विकासकामांची जबाबदारी MMRDA कडे

MMRDA News: MMRDA कोट्यवधींचे प्रकल्प राबवणार, पालघर, वसई, अलिबाग, पेण आणि खालापूरपर्यंत एमएमआरडीएची हद्द वाढवली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

MMRDA पालघर आणि अलिबाग मध्ये कोट्यबधींचे प्रकल्प राबवणार आहे. पालघर, वसई, अलिबाग, पेण आणि खालापूरसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास विभागाकडून यासंदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यासह रायगड जिल्ह्यातील काही परिसरात एमएमआरडीए नियोजन प्राधिकरण म्हणून कार्यरत आहे. विकासकामांसाठी MMRDA ची हद्द वाढवण्यात आली असून वसई, पालघर, अलिबाग, पेण आणि खालापूर परिसराच्या विकासाकामांची जबाबदारी देखील आता MMRDA संभाळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT