deputy cm Ajit Pawar will be get clean chit of Shikhar Bank Scam  Saam Tv
Video

Special Report: अजित पवारांच्या क्लीन चीटला विरोध? दादांच्या अडचणीत वाढ?

Ajit Pawar Clean Chit News Today: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झालीये. नेमकं कारण काय पाहुयात..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिखर बँक घोटाळयाप्रकरणी अजितदादांना क्लीन चिट मिळाली असली तरी आता मात्र दादांच्या अडचणी वाढू शकतात. कारण शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात 4 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दादा पुन्हा एकदा चक्रव्युहात अडकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फोडाफोडीनंतर स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत भाजपचा नवा डाव; उमेदवारीत बदल, दिग्गजांना बसणार धक्का

Blood Pressure: थंडी वाढली की रक्तदाबाचा धोका वाढतो, वेळीच व्हा सावध; तज्ज्ञांना महत्वाचा सल्ला

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीरामपुरात दाखल, शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा

Tuesday Horoscope : मनासारख्या गोष्टी घडतील; ५ राशींच्या लोकांचे भाग्य फुलून येईल

Dombivli Crime: सुटकेसमध्ये आढळला २५ वर्षीय महिलेचा मृतदेह, खाडीत फेकली होती बॅग

SCROLL FOR NEXT