MLA Gopichand Padalkar Opposes Ajit Pawar 
Video

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नाशिक दौरा अचानक रद्द, कारण आलं समोर

Ajit Pawar's Nashik visit was cancelled : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नाशिक दौरा तांत्रिक बिघाडामुळे रद्द झाला. विधानसभा निवडणुकीनंतर छगन भुजबळ आणि अजित पवार यांचं एकत्रीत व्यासपीठावर आगमन ठरणार होतं.

Namdeo Kumbhar

Deputy CM Ajit Pawar's Nashik visit was cancelled : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अजित पवारांचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे. अजित पवार यांच्या स्वागतासाठी समीर भुजबळ नाशिकमध्ये उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि छगन भुजबळ पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार होते. नाशिकमध्ये होणार्‍या या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यत आली होती. पण अजित पवारांचा दौरा रद्द झालाय.

समीर भुजबळ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष होते. पण विधानसभेला समीर भुजबळांनी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मात्र राजीनामा स्वीकारलाच गेला नसल्याची समीर भुजबळ यांनी माहिती दिली. विधानसभा निवडणुकीनंतर मी पक्षात सक्रिय आहे. संधी देण्याच्या संदर्भात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT