Pandharpur VIDEO: आषाढी वारी, दिवेघाटातुन माऊलींच्या पालखीचे प्रस्थान Saam TV
Video

Pandharpur VIDEO: आषाढी वारी, दिवेघाटातून माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

Pandharpur News : जगदगुरु तुकोबाराय आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ होणार, पालखी सुंदर आणि अवघड टप्पा पार करणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगदगुरु तुकोबाराय आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. दोन दिवसांचा पुण्यनगरीतला मुक्काम संपल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल च्या जयघोषामध्ये पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. दिवेघाटातून ही पालखी जाणार असून माऊलींच्या पालखीचा हा सर्वात सुंदर आणि अवघड असा टप्पा मानला जातो. यंदाच्या वारीच्या सुरवातीपासुन पाऊसाचे आगमन झालं आहे. रिमझिम पाऊसात निघालेला वैष्णवांचा मेळा भक्तीत तल्लीन होऊन, आज दिवघाटाचा अवघड टप्पा पार करुन सासवड मुक्कामी जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरच्या प्रशासकीय इमारतीत अस्वच्छतेचा कळस

5 Sweet Foods For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी ५ गोड पदार्थ फायदेशीर; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

H1N1 flu symptoms: साधा ताप समजून दुर्लक्ष करताय? H1N1 ची ही गंभीर लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या

Tingling In Feet : तुमच्या पायांना सतत मुंग्या येतात; 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, असा कराल बचाव?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा? 14,298 पुरुषांना मिळाले ₹1,500; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT