VIDEO : खूशखबर! डेंग्यू आणि झिका व्हायरसवर येणार लस?  SAAM TV
Video

VIDEO : खूशखबर! डेंग्यू आणि झिका व्हायरसवर येणार लस?

Dengue and Zika Virus Vaccine : देशात डेंग्यू आणि झिका या थैमान घालणाऱ्या आजारांवर आता लस आली आहे. हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीकडून या आजारांवर लस बनत असून, ही लस तिसऱ्या टप्प्यात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशात डेंग्यू आणि इतर आजारांनी थैमान घातलं असतानाचं आता एक खूशखबर समोर येत आहे. लवकरच डेंग्यू ( Dengue) आणि झिका (Zika) या आजारांवर लस उपलब्ध होणार आहे.

झिकावरील लसीचं उत्पादन हैदाराबादमधील 'भारत बायोटेक' कंपनी करत आहे, सध्या डेंग्यू आणि झिकाच्या लसीची क्लिनिकल ट्रायल सुरू असून झिका व्हायरसच्या लसीला CDSCO ची मान्यता देण्यात आली आहे. तसेच डेंग्यूवरील लसीबाबत ICMR चा हैदराबादच्या पॅनिसिया बायोटेकशी करार झाला आहे, दरम्यान डेंग्यूच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सध्या सुरू आहे. आता लस कधी होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विलास घुले मृत्यू प्रकरण तापलं! खासदाराच्या मुलाला अटक करा नाहीतर...; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण

'गुंगी गुडिया'ला धनंजय मुंडेच जबाबदार? सुनील तटकरेंनी मुंडेंचे कान टोचले

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

SCROLL FOR NEXT