Bharat Band Saam Tv News
Video

Video: सुप्रीम कोर्टचा निर्णय रद्द करण्याची मागणी, भारत बंदचं कारण काय?

धरणे आंदोलनात खासदार बळवंत वानखडे (Balwant Wankhede) देखील सहभागी होणारे.

Rachana Bhondave

Amravati News: आज भारत बंदच्या समर्थनार्थ अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात बंदची हाक देण्यात आलीय. सकाळी 11 वाजता आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आलंय. धरणे आंदोलनात खासदार बळवंत वानखडे (Balwant Wankhede) देखील सहभागी होणारे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या SC/ST आरक्षण वर्गीकरण आणि क्रिमिलेअर अटी विरोधात भारत बंदचे आवाहन करण्यात आलंय. अमरावती जिल्ह्यातील (Amravati City) तिवसा शहर कडकडीत बंद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सिंधुदुर्गातील समुद्रात मोठी दुर्घटना; वादळाच्या तडाख्यात नौका बुडाली

Young adults lifestyle: शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या तरूणांना या आजाराचा धोका; संशोधनातून धक्कादायक बाब समोर

EPFO Update: EPFO कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ६० वर्षानंतर PFच्या नियमात मोठे बदल

Maharashtra News Live Update: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ४ आरोपींना दिलासा

Singer Trolled for Live Performance: प्रसिद्ध गायिकेचे लाईव्ह कॉन्सर्टवेळी अश्लील चाळे; स्टेजवरील कृत्याने चाहते संतापले, VIDEO

SCROLL FOR NEXT