Pooja Khedkar News  Saam tv
Video

Pooja Khedkar News : पूजा खेडकर दुबईला पळून गेल्या का? पोलीस तपासात मोठी माहिती समोर, पाहा व्हिडिओ

Pooja Khedkar News in Marathi : पूजा खेडकर दुबईला पळून गेल्या,अशी चर्चा मागील काही दिवसांपासून चर्चा आहे. त्यानंतर शोध घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांना मोठी माहिती समोर आली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : पूजा खेडकर यांच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पूजा खेडकर यांचा शोध सुरु केला आहे. मागील काही दिवसांत पूजा खेडकर या दुबईला पळून गेल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, पूजा खेडकर भारतातच असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर दुबईला गेल्याची मागच्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. पोलिसांच्या माहितीनुसार, खेडकर या भारतातच आहे. दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्र सरकार, AIMS आणि मसुरी सेंटरकडून पूजा खेडकर यांच्याबद्दल माहिती मागितली आहे. पूजा यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची माहिती मागितली. सर्व कागदपत्रे पोलिसांकडे आल्यानंतर पोलीस पूजा खेडकर यांना चौकशीसाठी बोलवणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

SCROLL FOR NEXT