Deepak Kesarkar On Gajanan Kirtikar And shinde Over complains Saam TV
Video

Deepak Kesarkar On Gajanan Kirtikar | एकत्र बसून हा वाद मिटवा, दीपक केसरकर महत्त्वाचं बोलले

Deepak Kesarkar News Today | महाभारतामध्ये सुद्धा अर्जुनाने आपला धनुष्यबाण हा खाली ठेवला होता. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनला सांगितलं की, युद्धात समोर आपला नातेवाईक असला तरी त्याला शत्रू म्हणून लढायचं असतं. पण असं इथं झालं नाही, असं शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर म्हणाले.

Saam TV News

महाभारतामध्ये सुद्धा अर्जुनाने आपला धनुष्यबाण हा खाली ठेवला होता. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनला सांगितलं की, युद्धात समोर आपला नातेवाईक असला तरी त्याला शत्रू म्हणून लढायचं असतं. पण असं इथं झालं नाही. गजानन कीर्तिकर यांनी उघडपणे प्रचार केला नाही. पण ते शांत बसले होते. पण हे वाद जे होत आहे. त्यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री आणि गजानन कीर्तीकर यांनी एकत्र बसून हा वाद मिटवावा, असंही दीपक केसरकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Titwala : कोहळा, टाचण्या टोचलेलं लिंबू अन् कोंबडीचे पाय...; भाडेकरूच्या घराबाहेर जादूटोणा, टिटवाळ्यातील भयंकर प्रकार

Maharashtra News Live Update: केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण, सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांची न्यायालयीन कोठडी आज संपणार

Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये तुंबळ हाणामारी, धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला; दोघांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?

Famous Actress : 'बिग बॉस' शोचे आमिष दाखवून प्रसिद्ध अभिनेत्रीला ११ लाखांचा गंडा, मुंबईत तिघांविरुद्ध गुन्हा

Lionel Messi: इंग्लंड जिंकणार वाटत असतानाच मेस्सीने फिरवली जादूची कांडी; अवघ्या 7 मिनिटांत मिळवलं फायनलचं तिकीट, वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT