Nahsik Ashok Kharat Case Saam TV Marathi news
Video

Kharat Case : भोंदू खरातला ३९ आमदार भेटले, माजी मंत्र्यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Deepak Kesarkar statement : अशोक खरात प्रकरणात ३९ आमदार भेटल्याच्या दाव्यानंतर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देत आपलं नाव का घेतलं जातंय असा सवाल उपस्थित केला आहे. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वाद चिघळला आहे.

Namdeo Kumbhar

Ashok Kharat case 39 MLAs meeting controversy Maharashtra : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात अखेर माजी मंत्री दीपक केसकर यांनी मौन सोडलं आहे. खरात प्रकरणात माझा संबंध नाही. ३९ आमदार भेटले तरी माझंच नाव का? असा संताप सवाल दीपक केसरकरांनी उपस्थित केलाय. केसरकर यांनी म्हटलं की, “३९ आमदार खरातला भेटले होते, मग फक्त माझंच नाव का घेतलं जातंय?” या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे.

अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच शिंदेसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत संताप व्यक्त केला आहे. “खरातच्या कृत्यात माझा कोणताही सहभाग नाही,” असं ठामपणे सांगत त्यांनी आपलं नाव या प्रकरणात का ओढलं जातंय, असा सवाल उपस्थित केला.

या प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला असून, नेमकं सत्य काय आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या वादाला पुढे कोणतं वळण मिळणार? आणि खरात प्रकरणात अजून कोणती मोठी नावं समोर येणार? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Filmmaker Death: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांचे ५७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

SCROLL FOR NEXT