Deenanath Mangeshkar Hospital Tax issue saam tv
Video

Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील मंगेशकर रुग्णालयानं २७ कोटींचा टॅक्स थकवला

Deenanath Mangeshkar Hospital Pune : गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी वादात सापडलेल्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं २७ कोटींहून अधिकचा मालमत्ता कर थकवला आहे. त्यामुळं आता महापालिका रुग्णालयावर काय करवाई करते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Nandkumar Joshi

प्रॉपर्टी टॅक्स (मालमत्ता कर) थकवणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, यासाठी पुणे महापालिका उपायुक्त (मिळकत कर विभाग) यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गेल्या ६ वर्षांपासून तब्बल २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स भरला नसल्याचे समोर आले आहे.

२०१९ पासून रुग्णालयानं मालमत्ता कर थकवला आहे. सामान्य नागरिकानं मालमत्ता कर थकवला तर एकीकडे पुणे महानगरपालिका प्रचंड त्रास देते. दंडात्मक आणि जप्तीची कारवाई देखील केली जाते. मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर मेहरबानीची भूमिका महापालिकेने घेतल्याचे दिसत आहे, असा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. त्या विरोधात युवक काँग्रेस महापालिकेला निवेदन देणार आहे. जर महापालिकेने आज हॉस्पिटलला टाळे ठोकले नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन करू, असा इशारा युवक काँग्रेसकडून देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपची मोठी खेळी! शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने समर्थकांसह हाती घेतलं 'कमळ'

Morning Breakfast Recipe: नाश्त्याला दररोज मोड आलेले कडधान्ये खाल्ले तर शरीराला काय फायदा होतो?

Maharashtra News Live Update: चुकीच्या पोस्टवर सीईटी कक्ष करणार कायदेशीर कारवाई

Weather Update : पाऊस थैमान घालणार! पुढील ८ तास महत्त्वाचे; १३ राज्यांना अलर्ट जारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, २ महिलेसह चौघांना अटक; दिल्ली कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT