Teacher Old Pension Saam Tv News
Video

Special Report: Teacher Old Pension: जुन्या पेन्शनला सरकारचा नवा पर्याय...

दरम्यान जिल्हा परिषद कर्मचा-यांचा निर्णय बाकी आहे. त्याबाबतचा प्रस्ताव अर्थ विभागाकडे आलेला आहे. प्रस्ताव आल्यानंतर आम्ही सहानभूती पूर्ण निर्णय घेऊ, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे.

Rachana Bhondave

Teacher Old Pension: विधानसभेत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्यावर गरमागरम चर्चा झाली. सरकार या प्रकरणी केव्हा निर्णय घेणार? असा सवाल काही सदस्यांनी या प्रकरणी उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सरकार या प्रकरणी सहानुभूतीपूर्वक निर्णय घेईल. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही दिली. पाहूया एक रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefit: रोज 20 मिनिटे धावल्याने शरीरात होतात हे 7 आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणातील ९ खटल्यांची सुनावणी येत्या मंगळवारपासून सुरू होणार

Monsoon Rain Alert : महाराष्ट्रात काही तासांत मान्सूनची एंट्री, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Dapoli Tourism : धबधब्याचा खळखळाट अन् निसर्गाची जादू, दापोलीच्या कुशीत लपलाय सुंदर पिकनिक स्पॉट

Deool Band 2 Collection : स्वामी भक्तांनी थिएटर हाऊसफुल्ल; 'देऊळ बंद २'ची विक्रमी घोडदौड कायम, प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची छप्परफाड कमाई

SCROLL FOR NEXT