Uran Case News SAAM TV
Video

Video: उरणमधील यशश्रीची हत्या का केली? आरोपीने केले धक्कादायक खुलासे!

Uran Case News: यशश्रीची हत्या करणारा आरोपी दाऊद शेखने यशश्रीची हत्या का केली, यासंदर्भात धक्कादायक खुलासे केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक करण्यात आली. त्यानंतर दाऊदने यशश्रीची हत्या का केली? यासंदर्भात खुलासे केलेत. तर यशश्रीने लग्न करून कर्नाटकला येण्यास नकार दिल्यानेच तिचा खून केला, अशी कबुली देतानाच आपण या हत्याकांडाचा कट कसा रचला? याविषयी दाऊदने धक्कादायक खुलासे केलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT