medicine saam tv
Video

Medicine Banned: रुग्णांनो सावधान! हे पाच औषधे धोकेदायक,VIDEO

Doctors Alert: डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधांचे सेवन करणाऱ्या रुग्णांसाठी एक गंभीर बाब समोर आली आहे. पाच वेगवेगळ्या पेनकिलर औषधांच्या प्रतिकूल परिणामांचा शोध लागला असून, त्यांचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Omkar Sonawane

अनेकजण किरकोळ आजारांसाठी, जसे की अंगदुखी, सर्दी, खोकला किंवा डोकेदुखी, थेट मेडिकलमधून औषधे घेतात. मात्र, अनेकदा या औषधांचे विपरीत परिणाम दिसून येतात. विशेषतः पाच विशिष्ट पेनकिलरचा रुग्णांवर प्रतिकूल प्रभाव झाल्याचे आढळले आहे.औषधांमुळे नागरिकांच्या किडनी आणि मोठे आतडे तसेच लिवरवर परिणाम होत आहे. खासकरून ज्यांना शुगर, हृदयाचे आजार, कॅन्सर आहे अशा रुग्णानी वैद्यकीय सल्ल्यानुसार हे औषधे न घेण्याचे आवाहन आरोग्यविभागाने केले आहे.

यासंदर्भात, भारतीय औषध प्रणाली आयोगाने देशभरातील डॉक्टरांना या औषधांचे दुष्परिणाम त्यांच्या संकेतस्थळावर नोंदविण्याचे आवाहन केले आहे. तसेच, आरोग्य विभागाने नागरिकांना कोणतेही औषध किंवा गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून संभाव्य धोका टाळता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

80s च्या ट्रेंडने सोशल मीडियावर क्रेझ; आमिर खानपासून कियारा आडवाणीपर्यंत सेलिब्रिटींचा भन्नाट रेट्रो लूक

Apple iPhone Duo: Apple चा पहिला फोल्डेबल iPhone Duo लॉन्च; 2TB स्टोरेजसह किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Maharashtra News Live Update: धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, माजी मंत्री तानाजी सावंत यांची शासनाकडे मागणी

Milk Cake Recipe: गोड आणि हेल्दी खाण्याची इच्छा होते? घरी बनवा मऊ आणि दाणेदार मिल्क केक; जाणून घ्या सोपी रेसिपी

Cinnamon Tea For Diabetes: डायबिटीज असणारे दालचिनीचा चहा पिऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT