Damayanti Raje Bhosale Criticism to Opposition Saam TV
Video

Damayanti Raje Bhosale | ... म्हणून त्यांंना भिती वाटते, दमयंती राजे भोसले असं का म्हणाल्या?

Damayanti Raje Bhosale News Today | उदयनराजे भोसले आज लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरत आहेत. यासाठी साताऱ्यामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे आज थोड्या वेळात साताऱ्यात दाखल होत आहेत. या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी उदयनराजेंच्या पत्नी दमयंती राजे भोसले यादेखील उपस्थित आहेत.

Saam TV News

सातारा : उदयनराजे भोसले आज लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरत आहेत. यासाठी साताऱ्यामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे साताऱ्यात दाखल होणार आहेत. या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी उदयनराजेंच्या पत्नी दमयंती राजे भोसले यादेखील उपस्थित आहेत. यावर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत एकप्रकारे विरोधकांवर खोचक टीका केली आहे. ज्याप्रकारे शक्ती वाढत आहे. त्याचप्रमाणे त्यांना भितीही वाटत आहे, असं दमयंती राजे भोसले म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Results : भाजपच 'दादा'! राष्ट्रवादीला जबरी धक्का, वाचा पुण्यातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादी

CM देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का; मामेभावाचा दारुण पराभव

Maharashtra Elections Result Live Update : सांगलीत भाजपनं केला करेक्ट कार्यक्रम; ४ प्रभागांमध्ये भाजपच्या पॅनलमधील सर्व उमेदवार विजयी

Mental Health: सकाळी उठल्यावर 'या' 5 गोष्टी चुकूनही करू नका, दिवसभर आळस अन् ताण येईल

Love Story: मुलगा हमाली करतो म्हणून नकार,आज आहे सुखी संसार; अशी आहे बिग बॉस फेम रोशन भजनकरची फिल्मी लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT