BJP MLA Mahesh Landge tribute to Ajit Pawar Saam TV Marathi
Video

Ajit Pawar Death : 'दादा, मला माफ करा', अजित पवारांच्या आठवणीने कट्टर विरोधकाच्या डोळ्यात अश्रू

Ajit Pawar death news : अजित पवारांच्या आठवणीने कट्टर विरोधकालाही अश्रू अनावर झाले. पिंपरी चिंचवडमधील श्रद्धांजली सभेत भाजप आमदार महेश लांडगे भावुक होत ‘दादा, मला माफ करा’ असे म्हणत स्टेजवरून खाली उतरले.

Namdeo Kumbhar

Mahesh Landge on Ajit pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी विमान अपघातात निधन झाले. दादांच्या जाण्याने राज्यावर शोककळा पसरली. दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्येही शोक सभेचं आयोजन करण्यात आलं. अजित पवारांचे अपघाती निधन झाल्याने पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार म्हणून शहरावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना भाजप आमदार महेश लांडगे देखील अत्यंत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं... निवडणुकीच्या काळात लांडगे विरुद्ध अजित पवार वाद शिगेला गेला होता.. मात्र एक आघात झाला आणि अजित पवार आपल्यातून निघून गेले.. तर अजितदादांच्या आठवणीने कट्टर विरोधकालाही अश्रू अनावर झालेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झालाय. दादा, मला माफ करा.. असे म्हणत लांडगेंनी फक्त ४ शब्दानंतर स्टेज सोडला.(Mahesh Landge emotional reaction on Ajit Pawar death)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: राहू आणि बुध ग्रहाच्या महासंयोगानं होणार पैशाचा वर्षाव, नोकरीत पदोन्नती, जाणून घ्या कोणाला येणार अच्छे दिन

Maharashtra Live News Update: राज्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता

दादांच्या अस्थी विसर्जनाचा विधी सुरू असताना सत्तावाटपाची घाई; तटकरे, पटेलांवर पवार कुटुंब नाराज ?

Brocoli Soup Recipe: सकाळी नाश्त्याला बनवा ब्रोकोली सूप, ही आहे सोपी रेसिपी

Mumbai Traffic : मुंबईतील वाहतूककोंडीवर तोडगा, वाहतूक पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, उद्यापासूनच नवीन वाहतूक नियम

SCROLL FOR NEXT