Marathi language saam tv
Video

Dada Bhuse: मराठी भाषिकांसाठी सरकारचा गुलिगत धोका! दादा भुसे नेमकं काय म्हणाले? VIDEO

No Compulsion of Hindi in Maharashtra Schools: राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार आता पहिली ते पाचवीसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल.

Omkar Sonawane

राज्यात मराठी आणि हिन्दी भाषेवरून वाद सुरू आहे. यावरून राजकारण देखील चांगलेच तापले आहे अशातच आज शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे. आमच्या आदेशात हिंदी अनिवार्य असा कुठेही उल्लेख नाही, असं सांगत त्यांनी याबाबतच्या गैरसमजांना पूर्णविराम दिला आहे. दादा भुसे म्हणाले, इतरही माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारक आहे.

राज्याची मातृभाषा असलेली मराठी सर्व विद्यार्थ्यांनी शिकावी, ही आमची भूमिका आहे. त्याचबरोबर, 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या इच्छेनुसार अन्य भाषाही शिकवता येतील, असा निर्णय देखील घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी मागणी केलेल्या भाषांचे वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भुसे पुढे म्हणाले, एका शाळेत किमान 20 विद्यार्थी एखादी भाषा शिकण्याची मागणी करतील, तर त्यांच्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'वहिनीसाहेब मोठा बंगला मिळेल'; राऊतांचा अमृता फडणवीसांना खोचक सल्ला

देवेंद्र फडणवीसांचं पुण्यावर विशेष लक्ष; दिल्लीसाठी फडणवीसांचा मास्टरप्लॅन काय?

आझाद मैदानावर मराठा-OBC भिडणार? राज्यात पुन्हा आरक्षणाचं राजकारण तापणार

नागपंचमीला लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स; नेमका कुठं झालाय धक्कादायक प्रकार

देशात आता E-10 पेट्रोल मिळणार? 8 कोटी गाड्यांची E-20पासून सुटका?

SCROLL FOR NEXT