Yavatmal Cyclone News SAAM TV
Video

Yavatmal Cyclone News | यवतमाळमध्ये चक्रीवादळ, टीनपत्रा उडून तीन जण जखमी, एकाचा कापला हात

यवतमाळमध्ये चक्रीवादळ आले आहे. या वादळात पत्रे उडून एकाचा हात कापला गेला आहे. तसेच आणखी दोन जण जखमी झाले आहेत.

Saam TV News

यवतमाळ जिल्ह्यात चक्रीवादळ धडकले आहे. या वादळात टीनचे पत्रे उडाले आणि या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. यवतमाळच्या आर्णी आणि महागाव तालुक्यात चक्रीवादळ आले. या वादळात शेतीचे आणि घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाभळ भागात २५ घरांची पडझड झाली आहे. तर हजारो झाडे उन्मळून पडली आहेत. एका ठिकाणी पत्रा उडाल्याने समाधान भुरके यांचा हात कापला गेला आहे. पत्रा लागून आणखी दोन जण जखमी झाले आहेत. वादळामुळे विद्युत खांबही पडले असून वीज खंडित झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT