Cycling Report  Saam TV
Video

Cycling Exercise News : सायकल चालवा, आयुष्य वाढवा, नवीन संशोधनातून आली माहिती समोर

Tushar Ovhal

नियमितपणे सायकल चालवल्यास आयुष्य वाढतं अशी बाब एका संशोधनातून समोर आला आहे. सायकल चालवल्यास अकाली मृत्यूचा धोका तब्बल ४७ टक्क्यांनी कमी होतो. ब्रिटीश शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले आहे. या संशोधनात १६ ते ७४ वयोगटातील ८२ हजारहून अधिक लोकांचा गेली १८ वर्ष निरीक्षण केले होते. सायकल चालवल्याने आयुष्य तर वाढतचं तसेच मानसिक समस्यांचा धोका सात ट्क्क्यांनी कमी होतो. तसेच हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची शक्यता ११ टक्क्यांनी कमी होते. नियमित सायकल चालवल्याने शरीर तंदुरुस्त राहत. तसेच मानसिक आणि शारिरीक आरोग्यही सुधारतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati News : अमरावतीत मध्यरात्री मोठा तणाव, संतप्त जमावाने पोलीस स्टेशन फोडलं; दगडफेकीत २९ पोलीस जखमी

Rain Alert : आजपासून या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट

Horoscope Today : नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल, जोडीदाराची भेट होईल, आज तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

SCROLL FOR NEXT