Mantralaya Viral Video Saam Tv
Video

Viral Video: मंत्रालयाच्या शौचालयात धुतल्या कपबश्या, व्हिडिओ पाहून संताप होईल अनावर

Mantralaya Viral Video: मंत्रालयाच्या शौचालयात कपबशा धुतल्याचा दावा करत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

साम टिव्ही ब्युरो

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुंबईतील मंत्रालयातील असल्याचं बोललं जात आहे. मंत्रालयाच्या शौचालयात कपबशा धुतल्याचा दावा, या व्हिडिओत करण्यात आला आहे. थेट मंत्रालयातच्या शौचालयात कपबशा धुवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती मंत्रालयाच्या शौचालयात कपबश्या धुताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी आपला संताप व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT