Pik Vima News Saam Tv
Video

Pik Vima News: 'साम'च्या बातमीचा पीकविमा कंपन्यांना दणका!

Marathwada News: पीकविम्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर पीकविमा कंपन्याना मोठा दणका बसला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठवाड्यात (Marathwada) काहीही कारण न देता पीकविमा (Pik Vima) कंपन्यांनी 60 टक्के शेतकऱ्यांचे पीकविम्याचे दावे फेटाळले होते. पीकविम्याचे दावे फेटाळल्याने शेतकरी त्रस्त झाले होते.दरम्यान ही बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर सात ते आठ तासाचंच्या कालावधीत 1 लाख 25 हजार पीकविम्याचे फेटाळलेले दावे हे कंपन्यांनी स्वीकारले आहेत. 'साम' ने बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीकविम्याचे दावे नेमके का फेटाळले, यासंदर्भात कृषीअधिक्षक चौकशी करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्राचा संकल्प; ३ वर्षांत १४५ उड्डाण पूल-CM फडणवीस

मुख्यमंत्र्यांची मोठी खेळी;10 आमदार देणार AIADMK पक्षाचा राजीनामा; राजकारणात मोठी खळबळ

Mix Bhaji Recipe : पावसाळ्यात घरच्या घरी बनवा कुरकुरीत मिक्स भजी; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल

Medha Manjrekar: 'देवाने प्रत्येक टप्प्यावर साथ दिली...'; कॅन्सरचे निदान झाल्यानंतर अभिनेत्री मेधा मांजरेकर यांची भावनिक पोस्ट

Maharashtra News Live Update: कारची दुचाकीला धडक, तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

SCROLL FOR NEXT