Ajit Pawar News Saam Tv
Video

Municipal Elections : निवडणुका लागताच महायुतीत मिठाचा खडा, अजित पवार स्वबळावर लढणार, ठाण्यात रंगत वाढली

Thane Municipal Elections : ठाणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये फूट पडली असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Ajit Pawar to contest Thane municipal election alone : ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय. ठाण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीची साथ सोडली आहे. अजित पवार यांनी ठाणे मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं महायुतीची साथ सोडलीय. अजित पवार यांनी ठाणे महापालिका स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळावर लढण्याची घोषणा केलीय. स्थानिक पातळीवर पदाधिकार्‍यांची आणि कार्यकर्त्याचं एकमत होत नसल्याने पवार यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची माहिती दिली. त्यामुळे ठाण्यात महायुतीत बिघाडी झाली असल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही अजित पवार स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

Helmet importance: बाईकवर फिरायला जाण्यापूर्वी हेल्मेटबाबत ही एक चूक टाळा

Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

SCROLL FOR NEXT