mumbai news  saam tv
Video

Mumbai Coronavirus: नवीन कोरोनास्ट्रेनची चिंता; चार महिन्याचं बाळ पॉझिटिव्ह, मुंबईत खळबळ|VIDEO

COVID New Strain: देशात पुन्हा कोरोना महामारीने डोकवर काढले असून मुंबईमध्ये एका चार महिन्याच्या बाळाला कोरोना झाला आहे.

Omkar Sonawane

सिंगापूर आणि हाँगकाँगनंतर आता भारतात देखील कोरोनाने डोकवर काढले आहे. देशाची राजधानी दिल्लीसह 11 राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने ही एक चिंतेची बाब ठरत आहे. मात्र आरोग्यतज्ञांच्या मते हा नवीन स्ट्रेन इतका धोकादायक नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असा सल्ला दिला आहे. परंतु इतर आजार असलेल्या लोकांनी काळजी घ्यावी असा सल्ला दिला आहे.

आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 53 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. चार महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली असून त्याला के.जे. सोमय्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वासोच्छवासाचा त्रास या बाळाला झाला आणि यावेळी त्याची तपासणी केल्यानंतर त्याला कोरोना झाल्याचे आढळून आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे 2 कारमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT