Mumbai Corona Cases. X
Video

Corona वाढतोय, मुंबईत आढळले ८ कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण!

Mumbai Corona Virus Patient: मुंबईमध्ये आठ करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. सेव्हन हिल्स रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरु आहे. यामुळे मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे.

Yash Shirke

मुंबईमध्ये करोना वाढतोय. करोनाची लागण झालेले आठ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात या रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाकडून उपाय केले जात आहेत.

मुंबईच्या केईएम रुग्णालयात काल दोन कोव्हिड सदृश्य असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आठ रुग्णांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले गेले. या रुग्णांना वेगवेगळ्या व्याधींमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरीही, त्यांचा रिपोर्ट कोव्हिड पॉझिटिव्ह आला आहे. सर्व नागरिकांनी, मुंबईकरांनी सावधगिरी पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT