Manoj Jarange Patil News  SAAM TV
Video

Manoj Jarange Patil News : जरांगे पाटलांना कोर्टाकडून दिलासा, अटक वॉरंट रद्द

मनोज जरांगे पाटील याना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कोर्टाने जरांगे पाटलांविरोधातील अटक वॉरंट रद्द केले आहे.

Saam TV News

मनोज जरांगे पाटील यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कोर्टाने त्यांचे अटक वॉरंट रद्द केले आहे. 2013 च्या प्रकरणात जरांगे पाटील यांच्याविरोधात हे अटक अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. कोर्टाच्या आदेशानेच हा गुन्हा दाखल केला होता. या खटल्याप्रकरणी कोर्टाने जरांगे पाटलांवर दोनदा समन्स बजावले होते. पण घरी नसल्यामुळे त्यांना हे समन्स मिळाले नव्हते. त्यामुळे कोर्टाने जरांगे पाटलांविरोधात अजामीपात्र अटक वॉरंट काढले होते. जरांगे पाटील यांनी आज कोर्टात हजेरी लावली. तेव्हा कोर्टाने 500 रुपयांचा दंड आकारून हे वॉरंट रद्द केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: आता तरी जिंकूदे! टॉस जिंकण्यासाठी केएल राहुलने वापरला खास टोटका, तरीही पदरी निराशाच; पाहा नाण्यासोबत कर्णधाराने काय केलं?

Maharashtra Live News Update: नागपूर हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला!

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यातच मोठा झटका, बड्या नेत्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

Bhendi Curry Recipe: हॉटेल स्टाईल भेंडी मसाला ग्रेव्ही कशी बनवायची?

Shocking : लिफ्टमध्ये ओढलं अन्... मुंबईत ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचं हैवानी कृत्य

SCROLL FOR NEXT