covid news  saam tv
Video

Corona News: नागरिकांनो काळजी घ्या! कोरोनाने चिंता वाढवली, दोन व्हेरिएंटची एंट्री| VIDEO

Fresh COVID Wave Looms: कोरोना महामारीने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे, यामुळे देशभरातील लोकांचे टेंशन वाढले आहे.

Omkar Sonawane

कोरोना महामारीने पुन्हा एकदा डोक वर काढले असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एंट्री झाली आहे. तामिळनाडू आणि गुजरातमध्ये या व्हेरिएंट आढळून आले आहेत. याबाबत INSACOG च्या डेटामध्ये खुलासा करण्यात आला आहे. तसेच दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे.

कोरोना व्हायरसचे दोन नवीन सबव्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 आहेत. इंडियन SARS-CoV-2 जीनोमिक्स कन्सोर्टीयम (INSACOG) च्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये तामिळनाडूमध्ये NB.1.8.1 चा एक रुग्ण आढळला आहे. तर गुजरातमध्ये या महिन्यात LF.7 चे चार रुग्ण आढळले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honeymoon Destinations: डिसेंबरमध्ये हनिमूनचा प्लॅन करताय? ५ ड्रीम डेस्टिनेशन्स समोर परदेशही वाटेल फिका

IPS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! ३ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

October Heat : ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा तडाखा! आताच जाणून घ्या स्किन केअरच्या ५ स्मार्ट ट्रिक्स

Aishwarya Rai: पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या रायचा ग्लॅमरस लूक; डोक्यावर क्राऊन अन् ब्लॅक वेलवेट गाऊनने वेधलं लक्ष

Maharashtra News Live Update: चाकणमधील कंपनीला भीषण आग

SCROLL FOR NEXT