Shirur News SaamTv
Video

Shirur Breaking News : शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यात राडा!

News Update : 'अशोक पवार चोर है'च्या घोषणा देत विरोधकांनी शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्याने सभेत तणाव निर्माण झाला आहे.

Saam Tv

शिरुर तालुक्यातील घोडेगंगा साखर कारखान्याच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा झाला आहे. शिरुरचे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवारांचे वर्चस्व असलेल्या घोडगंगा साखर कारखान्याच्या सभेत विरोधकांनी अशोक पवारांना घेराव घातला. यावेळी 'अशोक पवार चोर है'च्या विरोधकांनी घोषणा दिल्या आहेत.

शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यात शुक्रवारी वार्षिक सर्वसाधारण सभेत देखील आता राजकारण पेटलं असून सभेत जोरदार राडा घालण्यात आला आहे. विद्यमान आमदार अशोक पवार हे शरद पवारांचे समर्थक आहेत. यावेळी सभेत आलेल्या संचालक मंडळाला विरोधकांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तसेच जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली आहे. घोडगंगा साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश पवार हे आमदार अशोक पवारांचे पुत्र आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Recruitment: खुशखबर! LIC मध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Papad Rassa Bhaji :गावरान स्टाईल पापडाची रस्सा भाजी कशी बनवायची? मिनिटांतच होईल फस्त

Maharashtra News Live Update: बदलापुरात अवकाळीसोबत गारांचा वर्षाव

Riteish Deshmukh Son Debut: रितेश देशमुखच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'राजा शिवाजी' चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT