Sangli kannada School VIDEO: कन्नड शाळेत, मराठी शिक्षक नियुक्ती प्रकरणी वाद, नेमकं प्रकरण काय? Saam TV
Video

Sangli kannada School VIDEO: कन्नड शाळेत, मराठी शिक्षक नियुक्ती प्रकरणी वाद, नेमकं प्रकरण काय?

kannada School News: कन्नड शाळेंसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.कन्नड शाळांमध्ये मराठी शिक्षक नियुक्तीवरुन वाद निर्माण झाला.महाराष्ट्रातील कन्नड शाळांना कर्नाटकच्या शिष्टमंडळाने भेट दिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सांगली: कन्नड शाळांमध्ये मराठी शिक्षक नियुक्तीवरुन वाद निर्माण झालाय. सांगलीच्या(Sangli) जतमधील ८ कन्नड शाळांमध्ये ११ मराठी शिक्षकांची (Marathi Teacher In kannada School) नियुक्ती करण्यात आली होती. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही नियुक्ती करण्यात आली होती. कन्नड शाळांमध्ये मराठी शिक्षक कसे शिकवणार असा प्रश्न जतचे काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर कर्नाटक सरकार खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे जत तालुक्यातील वस्तुस्थिती जाणून घेण्साठी महाराष्ट्रातील कन्नड शाळांना कर्नाटकच्या शिष्टमंडळाने भेट दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT