Grape orchards in Niphad submerged after continuous rainfall, triggering fears of pest infestation and crop failure among farmers. saam tv
Video

Farmer Issue: नाशिकच्या निफाड तालुक्यात मुसळधार पावसाने द्राक्ष बागा जलमय; शेतकऱ्यांमध्ये करपा-मावा रोगाची भीती|VIDEO

Nashik News: निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे द्राक्ष बागा पाण्याखाली गेल्या असून, करपा व मावा रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत असून शेतकरी चिंतेत आहेत.

Omkar Sonawane

दोन-तीन दिवसापूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली. द्राक्ष बागेत पावसाचे पाणी साचल्याने द्राक्ष बागेंना तळ्याचे स्वरूप आले असून द्राक्षांवर करपा, मावा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी पिंपळगाव बसवंत व परिसरातील गावात झालेल्या संततधार पावसामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने द्राक्ष बागेंना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे,यामुळे द्राक्ष बागेच्या मुळ्या चोकप होणे, द्राक्ष बागेवर करपा, मावा या रोगांचा प्रादुर्भाव होत उत्पादनात घट होईल आणि झालेले खर्चही वसूल होईल की नाही ही भीती द्राक्ष उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jowarichi Ukadpendi Recipe: ज्वारीच्या भाकऱ्या करायला कंटाळता? ही भन्नाट डीश ठरेल बेस्ट, वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीने भाजपला कोल्हापूर महानगरपालिकेत जास्त जागा सोडाव्यात - भाजपची मागणी

ED Raid: नागपुरात हिवाळी अधिवेशन तापले, बारामतीत ३ ठिकाणी ईडीची छापेमारी; रोहित पवारांच्या निकटवर्तीयांवर कारवाई

BJP MLA : भटक्या कुत्र्यांना पकडा अन् प्राणीप्रेमींच्या घरी सोडा, पुण्यातील भाजप आमदाराचे धक्कादायक वक्तव्य

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाआधी DA वाढणार का? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT