UBT Vs INC :  SAAM TV
Video

UBT Vs INC : मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, अनिल देसाईंना कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केला विरोध?

मुंबईत ठाकरे गट विरुद्ध काँग्रेस वाद चव्हाट्यावर आला आहे. मुंबई दक्षिण मध्य मधून ठाकरे गटाने अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्याविरोधात शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे उभे आहेत. काँग्रेस या जागेवरून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी द्यावी यासाठी आग्रही होते.

Saam TV News

मुंबईत ठाकरे गट विरुद्ध काँग्रेस वाद चव्हाट्यावर आला आहे. मुंबई दक्षिण मध्य मधून ठाकरे गटाने अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्याविरोधात शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे उभे आहेत. काँग्रेस या जागेवरून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी द्यावी यासाठी आग्रही होते. पण ठाकरे गटाने ही जागा आपल्याकडे खेचून घेतली. त्यामुळे काँग्रेसेचे स्थानिक पदाधिकारी नाराज होते. आता अनिल देसाई जेव्हा प्रचारासाठी आले तेव्हा त्यांच्यात आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. आणि देसाई यांना काढता पाय घ्यावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! संभाजीनगरमध्ये २३ नगरसेवक अपात्र ठरणार? प्रशासनाकडून नोटीस जारी; कारण काय?

Maharashtra News Live: नाशिक शहरात सकाळपासून पावसाने घेतली विश्रांती

Lung Cancer Stage 1: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या स्टेज 1 मध्ये ही 5 लक्षणं दिसून येतात; शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखा

School Closed : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

SCROLL FOR NEXT