Youth Congress activists plan protest march towards Varsha Bungalow demanding justice in the Phaltan woman doctor death case. Saam Tv
Video

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

Congress Protest At Varsha Bungalow: फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे.

Omkar Sonawane

फलटण येथील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक झाली असून, त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. मुंबई आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने उद्या दुपारी बारा वाजता गिरगाव चौपाटी येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून कार्यकर्ते मुख्यमंत्री निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करतील. फलटणमधील डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केल्याने हे प्रकरण चांगलेच तापले आहे. त्याचे पडसाद आता थेट मुंबईतही उमटत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी,बॉम्बशोध पथक, डॉग स्कॉड जिल्हा न्यायालयात दाखल

अकरा वर्षाच्या मुलाचा विचित्र प्रकार, शाळेत पुस्तकांसोबत आणलं कंडोम, मुख्याध्यपकांचा चढला पारा

Director Arrested: प्रसिद्ध दिग्दर्शकाला जेल; ३० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात केली अटक, नेमकं प्रकरण काय?

Paithani Saree Designs: ओरिजनल पैठणी साडी कशी ओळखायची? हे आहेत 5 लोकप्रिय पैठणी साडी प्रकार

Bodybuilder: प्रसिद्ध बॉडी बिल्डरचं वयाच्या ३० व्या वर्षी निधन; धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT