Congress leaders protest in Mumbai demanding justice for the Phaltan woman doctor; police detain several workers near Girgaon Chowpatty. Saam Tv
Video

फलटण डॉक्टर प्रकरणी काँग्रेस आक्रमक; वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा|VIDEO

Varsha Bungalow Protest For justice: फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. न्यायाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करत वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

Omkar Sonawane

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर प्रकरणामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. या प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी काँग्रेसने आज मुंबईतील गिरगाव चौपाटीवर आंदोलन केले आणि मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा दिला. या आंदोलनादरम्यान, काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टोकाचंं पाऊल उचललेल्या डॉक्टरांनी लिहिलेल्या चिठ्ठीत पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक शोषण आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणामध्ये राजकीय व्यक्तीचे देखील नाव समोर आले होते. ज्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका महिन्यात कंबरेपर्यंत वाढतील तुमचे केस, हा देसी उपाय करून बघा

Shocking : नवी मुंबईत भयंकर घडलं! १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडिता ४ महिन्यांची गरोदर

MLC Eletion: मोठी बातमी! ऐनवेळी निवडणुकीतून माघार, ठाकरेंनी थेट अ‍ॅक्शन घेतली

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ; केंद्रीय गृहमंत्र्यांवरील टीका भोवली, पोलिसांत FIR दाखल

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रक घरात घुसला

SCROLL FOR NEXT