Congress News SAAM TV
Video

Congress News: विधानपरिषदेतील क्रॉस वोटिंग प्रकरणी काँग्रेस ॲक्शन मोडवर; 5 आमदारांवर कारवाईचे निर्देश!

Congress News: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानपरिषदेमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदरांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काँग्रेस क्रॉस वोटिंग (Congress Voting) प्रकरणी ॲक्शन मोडवर आली आहे. खरगेंचे 5 फुटीर आमदार यांच्यावर कारवाईचे निर्देश दिले आहे. विधान परिषद निवडणुकीत या 7आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं. त्याचप्रकरणी आता 5 आमदारांवर मोठी कारवाई करण्यात येत आहे.

ते 5 आमदार कोण?

झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, हिरामण खोसकर ,जितेश अंतापूरकर आणि मोहन हंबिर्डे या आमदारांची नावं सध्या चर्चेत आहेत. या आमदारांवर कारवाईचे निर्देश मलिकार्ज्जून खर्गेंनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol- Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, आज वाढ झाली की घसरण? वाचा तुमच्या शहरातील दर

Maharashtra News Live: बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारात लवकरच होणार वाढ, 'या' महत्त्वाच्या तारखा नोट करा

Real Estate :मुंबईच्या मालमत्ता बाजाराची भरारी! जुलैत 14 वर्षांतील विक्रमी नोंदणी; मुद्रांक शुल्कातून 1,223 कोटींचा महसूल

ओट्स की दालिया? वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला काय खावे?

SCROLL FOR NEXT