Bunty Shelke News SaamTv
Video

Congress News : बंटी भाऊंची कमाल! थेट भाजप कार्यालयात जाऊन केला स्वत:चा प्रचार, पाहा Video

Nagpur Central Constituency : नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराने आपला प्रचार करण्यासाठी थेट भाजप उमेदवाराचे कार्यालय गाठल्याचं बघायला मिळालं आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Saam Tv

मध्य नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके आपल्या यांनी प्रचारादरम्यान चक्क भाजप कार्यालयात जाऊन स्वतःचा प्रचार केल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळके हे सध्या भाजपचे मध्ये नागपूरचे उमेदवार प्रवीण नेटके यांच्या विरोधात प्रचार करताना पाहायला मिळत आहे. माध्यमातून मात्र मध्ये नागपूरमध्ये बंडी शेळके प्रचार करत असताना यावेळी भाजपच्या प्रचार कार्यालयात जाऊन त्यांनी चक्क भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही भेटून मला मत द्या अशा पद्धतीची मागणी करताना दिसून आले. यावेळई त्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या गळाभेटी घेतल्या, काहींना हात मिळवणी केली, तर ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे पाय पडून आशीर्वाद घेताना शेळके दिसून आले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून बंटी शेळकेच्या प्रचाराचा या व्हिडीओची चर्चा जोरदार होताना दिसून येत आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahim Fort : मुंबईचा सर्वात जुना ‘माहिम’ किल्ला कोणत्या नावाने ओळखला जायचा? वैभवशाली इतिहासात लपलेय रहस्य!

शिंदेसेनेच्या नेत्यासह 7 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमके प्रकरण काय?

वहिनीसोबत दीराचे अनैतिक संबंध, थोरल्या भावाचा खून केल्यानंतर धाकट्या भावाच्या चेहऱ्यावर क्रूर हसू,'त्या' कृत्याने पोलीसही चक्रावले

Maharashtra News Live Update: एकही खासदार कुठंही जाणार नाही, शिंदेगटाच्या नेत्याच्या दावा

Pune Crime: क्षुल्लक कारणांवरून वाद; पुण्यात रागाच्या भरात पतीनं पत्नीला संपवलं, दीड महिन्यांच्या चिमुकल्यापासून आईचं छत्र हरपलं

SCROLL FOR NEXT